Friday, November 12, 2010

.......... आणि अखेर माला प्रवेश मिळाला

नुकतेच बी. सी. एस. चे पेपर संपले होते. सुटीचे दिवस असल्याने सगळी काम निवांत चालली होती सकाळी उशिरा म्हणजे
वाडिलानी गज़र केल्याशिवाय उठत नव्हतो. सकाळी ९ वाजता उठायचो , ११ पर्यंत सगळे आवरायचे , घरातली काही
कामे असतील तर ते पूर्ण करायचे, आणि येतो म्हणून गाडीचे किल्ली घेऊन पळून जायचे ते थांबायचे थेट एस. एस. वर.
एस. एस. म्हणजे आमचा कट्टा. अगदी आमच्या महाविद्यालयाच्या मागच्या बाजूला आहे तो. तिथे अम्हे सगळे ८ - १०
मित्र एकत्र जमायचो आणि पुढचा कार्यक्रम ठरवायचो. कोणता चित्रपट पाहायचा , कोणाच्या घरी जायचे हे सर्व ठरवणे
चालायचे.

No comments: